Detain
तुरुंगात टाकणे, तुरुंगात घालणे, खालच्या वर्गात ठेवणे
तुरुंगात टाकणे, तुरुंगात घालणे, खालच्या वर्गात ठेवणे
१ थांबवलेला २ खालच्या वर्गात ठेवलेला(विद्यार्थी) ३ निरुद्ध केलेला ४ Law स्थानबद्ध
१ निरोधक (सा.) २ Law निरोध (पु.)
अटकेत ठेवणे
तपास लावणे
तपास (पु.)
गुप्त पोलीस (पु.), adj तपास लावणारा
१ थांबवणे (न.), अडवणूक (स्त्री.), खोळंबा (पु.) २ निरोध (पु.) ३ Law स्थानबद्धता (स्त्री.) cf.Confinement
स्थानबद्धांची छावणी (स्त्री.)
स्थानबद्धता आदेश (पु.)
(a detained person prisoner) स्थानबद्ध (सा.)
(धाक दाखवून) परावृत्त करणे, (धाक दाखवून) पराड्.मुख
१ र्हास करणे, र्हास होणे २ घसरत जाणे, बिघडणे
.र्हास (पु.), अवनति (स्त्री.)
भांडवल र्हास (पु.)
चलन र्हास (पु.)
१ (capable of being determined) निर्धार्य २ Law (terminable) समाप्तियोग्य
१ निर्धार (पु.), निश्चय (पु.), ठरवणे (न.) २ निर्धारण (न.) ३ Law (termination)समाप्ति (स्त्री.)
निश्चायक cf.Conclusive
१ निर्धार करणे, निश्चय करणे २ निर्धारित करणे, cf.Assess ३ Law निर्णय घेणे निर्णय करणे cf.Judge ४ Law (to come to an end) समाप्त होणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725