Compunction
१ अनुताप (पु.) २ टोचणी (स्त्री.)
१ अनुताप (पु.) २ टोचणी (स्त्री.)
संगणना (स्त्री.)
संगणना करणे cf. Reckorf
संगणित्र (न.)
साथी (सा.) cf. Partner
अंतर्वक्र
लपवणे, छपवणे
लपवणूक (स्त्री.), छपवाछपवी (स्त्री.)
१ अनुमान्य करणे २ सवलत देणे, सूट देणे
अहंमन्यता (स्त्री.), घमेंड (स्त्री.)
अहंमन्य, घमेंडखोर
कल्पनीय
१ कल्पिणे २ गर्भधारणा होणे
१ संकेंद्रित करणे, संकेंद्रित होणे २ Chem.संहत करणे, संहत होणे ३ एकाग्र होणे, n.१ सत्व (न.) २ Chem.संहत (न.) adj संकेंद्रित ३ एकाग्र करणे
१ संकेंद्रित २ संहत ३ एकाग्र
१ संकेंद्रण (न.) २ Chem.संहति (स्त्री.) ;(as, a process) संहतीकरण (न.) ३ एकाग्रता (स्त्री.)
बंदी शिबिर (न.)
संकेंद्रक (न.)
संकेंद्री
संकेंद्री पद्धती (स्त्री.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725