Composite unit
संयुक्त एकक (न.)
संयुक्त एकक (न.)
१ रचना (स्त्री.) २ Law (of debts, etc.) आपसमेळ (पु.) ३ Educ.निबंधन (न.) ४ Forestry जोडणी (स्त्री.) ५ Med. घटकनिर्देश (पु.)
आपसमेळ विलेख (पु.)
जुळारी (पु.)
मिश्र खत (न.)
मूर खत (न.), मिश्र खत (न.)
१ मिश्रण करणे २ Law (as offence) आपसात मिटवणे ३ Law (to forbear prosecution of an offence for a consideration) (अपराधाचे) प्रशमन करणे, n.१ Chem.संयुग (न.) २ आवार (न.), कुंपण (न.) ३ मिश्रण (न.), adj मिश्र, संयुक्त
१ संयुज्य २ Law आपसात मिटवण्याजोगा
आपसात मिटवण्याजोगा अपराध (पु.)
१ संयुक्त, मिश्र २ Law आपसात मिटवलेला ३ Law प्रशमित
मिश्रक (पु.)
१ संयुगीकरण (न.) २ संमिश्रण (न.) ३ Law आपसात मिटवणे (न.) ४ Law प्रशमन (न.)
चक्रवाढ व्याज (न.)
१ (to understand fully) आकलन करणे, बोध होणे २ (to comprise, to include)समाविष्ट करणे, समाविष्ट होणे (अ.क्री.)
१ आकलनीयता (स्त्री.) २ समावेशकता (स्त्री.)
आकलनीय
आकलन (न.)
समावेशक, व्यापक
१ दाबणे २ Phys.संपीडन करणे, (as in:air compressing वायु संपीडन) ३ संकोचन करणे
१ दाबलेला २ संपीडित ३ संकोचित
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725