Compliance certificate
अनुपालन प्रमाणपत्र (न.)
अनुपालन प्रमाणपत्र (न.)
गुंतागुंत करणे, adj गुंतागुंतीचा
जटिल, गुंतागुंतीचा
गुंतागुंत (स्त्री.)
(state of being an accomplice) सहअपराधिता (स्त्री.)
गौरव (पु.), मान (पु.), v.t. गौरवकरणे, वाखाणणी करणे
गौरवपर, मानार्थ
मानार्थ प्रत (स्त्री.)
मानप्रवेशिका (स्त्री.)
प्रमाण (पु.अ.व), अभिवादन (न.)
१ अनुपालन करणे २ (आदेश वगैरे)पाळणे ३ (विनंतीस)मान देणे
घटक (पु.), adj घटक-
घटक भाग (पु.अ.व)
१ रचना करणे २ Print.जुळणी करणे ३ Law (as detbs, disputes, etc.) आपसमेळ करणे (to be composed of चा मिळून बनणे)
स्वरशिल्पी (पु.), बंदिशकार (पु.)
जुळणी (स्त्री.)
मिश्र, संयुक्त
मिश्र संयुक्ती (स्त्री.)
संयुक्त मिश्रण (न.)
संयुक्त नमुना (पु.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725