Acquiesce
मूकसंमती देणे cf. Accept
मूकसंमती देणे cf. Accept
मूकसंमति (स्त्री) cf. Assent
मूकसंतिदर्शक
मूकसंमती देणारा
संपादन करणे cf. Get
संपादित
१ संपादन (न.) २ (as, achievement) संपादणूक (स्त्री.) ३ (as, accomplishment) गुणसंपन्नता (स्त्री.)
संपादन करणारा (पु.)
संपादनयोग्य
संपादन (न.)
ग्रंथार्जन (न.)
संपादनशील, संपादनक्षम
Law (property acquried by purchase) क्रयसंपादित संपत्ति (स्त्री.)
१ Law. दोषमुक्त करणे २ ऋण चुकते करणे, कर्ज फेडणे ३ कामगिरी बजावणे
दोषमुक्ती (स्त्री.)
आरोपमुक्ती
१ ऋणमुक्ती (स्त्री.) २ पावती (स्त्री.)
वेतनप्राप्ति नोंदवही (स्त्री.)
१ वेतनपट (पु.) २ पावतीतक्त्ता (पु.)
दोषमुक्त
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725