Acid
आम्ल (न.) adj. आम्ल-
आम्ल (न.) adj. आम्ल-
आम्ल क्रिया (स्त्री.)
१ (acid-forming) आम्लकर २ Chem. आम्लधर्मी ३ Geol. अधिसिलिक
आम्लता (स्त्री.)
आम्लत्व (न.)
आम्लरोधक
आम्ल स्वाद (पु.)
आम्ल परीक्षा (स्त्री.)
आम्ल शाला (स्त्री.)
१ v.t. अभिस्वीकार करणे cf. Accept २ कबूल करणे ३ पोच देणे
१ अभिस्वीकृत २ कबूल केलेला ३ पोच दिलेला
Acknowledgement n. १ अभिस्वीकृति (स्त्री.) २ कबुली (स्त्री.) ३ पोच (स्त्री.)
पोच देय
Acoustical adj. १ श्रवणविषयक २ ध्वनिविषयक
ध्वनिविद्यावेत्ता (पु.)
१ (as, of a room) श्रवणगुण (पु.) २ Phys. ध्वनिकी (स्त्री), ध्वनिविद्या (स्त्री) ३ ध्वनिव्यवस्था (स्त्री)
१ ओळख करुन देणे, परिचय करुन देणे २ माहिती करुन देणे, cf. Inform ३ (to communicate notice to) सूचना देणे (to acquaint oneself with - ची माहिती करुन घेणे)
१ परिचय (पु.) २ परिचित (सा.)
१ ओळखीचा परिचित २ माहितगार
Acquisitum
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725