Accusation
आरोप (पु.)
आरोप (पु.)
आरोपात्मक
आरोप ठेवणे cf. Charge
आरोप असलेला n. आरोपी (सा.) cf. Criminial
आरोपक (सा.)
सरावलेला (to be accustomed to -चा सराव असणे, -ला सराव असणे
ॲसिटेट (न.)
ॲसिटिक आम्ल (न.)
शूळ (पु.), ठणका (पु.)
१ साध्य करण्याजोगा २ संपादित करण्याजोगा
१ साध्य करणे २ संपादन करणे Achieve, cf. Accomplish तडीस नेणे, सिद्धीस नेणे
पार पाडणे
घडवून आणणे
अंमलबजावणी करणे
पूर्ण करणे
पार पाडणे
१ साध्य केलेला २ संपादित
१ संपादणूक (स्त्री.) २ कामगिरी (स्त्री.)
निपुणता परीक्षा (स्त्री.)
सूच्याकार, सुईसारखा
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725