Abnegate
१ (to deny) (स्वतःसाठी) नाकारणे २ (to renounce) सोडून देणे
१ (to deny) (स्वतःसाठी) नाकारणे २ (to renounce) सोडून देणे
१ नकार(पु.) २ सोडून देणे(न.)
१ अपसामान्य २ प्रमाणाबाहेर ३ असामान्य (as in:abnormal situation असामान्य परिस्थिति)
अपसामान्य बालक(न.)
१ अपसामान्यता(स्त्री.) of.Irregularity २ प्रमाणबाह्यता (स्त्री.) ३ असामान्यता(स्त्री.)
१ अपसामान्यतः २ प्रमाणाबाहेर
१ (abnormlity) अपसामान्यत्व (न.) २ अस्वाभाविकता (स्त्री.)
(जहाज, आगगाडीचा डबा, विमान इत्यादींच्या), वर, आत
वसतिस्थान (न.)
१ Law (set aside, put an end to) निरास करणे, नाहीसा करणे, cf. Cancel २ नष्ट करणे
१ निरास(पु.), नाहीसा करणे(न.) २ नाश(पु.)
१ किळसवाणा २ तिरस्करणीय
१ किळस वाटणे, किळस येणे २ तिरस्कार वाटणे
१ किळस (स्त्री) २ तिरस्कार(पु.)
१ आद्य cf. Native २ आदिवासी- n.(usu.in.pl.) आदिवासी (सा.)
आदिवासी लोक (पु.अ.व), आदिवासी(सा.अ.व)
१ (used in a general sence, including miscarriage) गर्भपात (पु.), of. Miscarriage गर्भस्त्राव २ (the immature product of an untimely delivery) अकालप्रसव (पु.) ३ Biol. अपूर्ण विकसन
१ गर्भपाती, गर्भस्त्रावक २ अकालप्रसूत (as in : abortive child अकालप्रसूत शिशु) ३ Biol. अपूर्ण विकसित ४ Fig. निष्फळ (as in : abortive efforts निष्फळ प्रयत्न)
निष्फलतः
पतितभ्रूण (पु.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725