Bulk

१ (main mass or body)पुंज (पु.), ढीग (पु.) २ (the greater part)अधिकांश (पु.) ३ (size) प्रमाण (न.) (in bulk पुंजाच्या स्वरुपात, ढिगाच्या स्वरुपात, एकत्रित स्वरुपात)

Building

१ इमारत (स्त्री.), भवन (न.) २ निर्माण (न.) ३ बांधणी (स्त्री.) ४ मांडणी (स्त्री.) (as in:building up the account लेख्याची मांडणी)