Charge
साफसफाई आकार
साफसफाई आकार
बँक आकार
अभ्यारोपित करणे
दूषण लावणे
गुन्ह्यात गुंतवणे
महाभियोग लावणे
आरोप ठेवणे
१ भार टाकणे, लादणे २ (as, vessel, gun with explosive)प्रभरण करणे ३ (as, price etc.)आकारणे ४ Phys.प्रभारित करणे ५ Elec.विद्युतप्रभारित करणे, ६ निक्षून सांगणे ७ Law दोषारोप n. १ (a duty or task) प्रभार (पु.) २ (burden) बोजा (पु.), भार (पु.) ३ Admin.(as of a post) कार्यभार (पु.) ४ (work given as a duty) सोपवलेले काम (न.) ५ Law (an accusation of a wrong) दोषारोप (पु.) ६ ( instruction given by the court to the jury ) समनुदेश (पु.) ७ आकार ( पु.) ८ ( use.
कोळसा (पु.)
चारित्र्यपट ताकीद (स्त्री.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725