Charge
१ भार टाकणे, लादणे २ (as, vessel, gun with explosive)प्रभरण करणे ३ (as, price etc.)आकारणे ४ Phys.प्रभारित करणे ५ Elec.विद्युतप्रभारित करणे, ६ निक्षून सांगणे ७ Law दोषारोप n. १ (a duty or task) प्रभार (पु.) २ (burden) बोजा (पु.), भार (पु.) ३ Admin.(as of a post) कार्यभार (पु.) ४ (work given as a duty) सोपवलेले काम (न.) ५ Law (an accusation of a wrong) दोषारोप (पु.) ६ ( instruction given by the court to the jury ) समनुदेश (पु.) ७ आकार ( पु.) ८ ( use. in pl.) खर्च ९ आकारणी (स्त्री.) १० ( attack or onset ) cf.Aggresion निकराचा हल्ला ( पु.), तुटून पडणे ११ ( object of care ) ताब्यात दिलेली वस्तु ( स्त्री.) १२ Phys. प्रभार