Coincidence
१ संपात (पु.) २ Math.एकरुपता (स्त्री.) ३ योगायोग (पु.)
१ संपात (पु.) २ Math.एकरुपता (स्त्री.) ३ योगायोग (पु.)
१ संपतन होणे २ Math.एकरुप होणे ३ जुळणे ४ एकाच वेळी घडणे
१ नाणी (न.अ.व) २ (act of coining) टंकन (न.), नाणि पाडणे (न.) ३ चलन (न.)
प्रतीक नाणे
मानक नाणे
विरुपित नाणे
हीनमूल्य नाणे
१ (act of coining, minting)नाणे पाडणे, टंकन करणे २ तयार करणे, बनवणे (as in:coining of words शब्द बनवणे) n.नाणे (न.)
वेटोळे करणे, वेटाळणे, n. १ वेटोळे (न.) २ Phys.कुंडली (स्त्री.)
संलग्नशील, चिकटणारा
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725