Collective
१ सामूहिक, सामुदायिक २ Gram. समुदायवाचक
१ सामूहिक, सामुदायिक २ Gram. समुदायवाचक
वसुली नोंदवही (स्त्री.)
१ संग्रह (पु.), संचयन (न.) २ वसुली (स्त्री.), (as in:collection charges वसुलीचा खर्च) ३ समूह (पु.) cf. Assembly
संग्रहण (न.), adj संग्राहक, संग्राही
१ संग्रहितल २ स्वास्थचित्त ३ वसूल केलेला, वसूल झालेला ४ एकत्र जमलेला
१ अपसंचय करणे २ साठेबाजी करणे ३ वसूल करणे ४ साचवणे ५ (to assemble) एकत्र जमणे
साठवणे
संचय करणे
१ गोळा करणे २ संग्रह करणे
१ सहव्यवसायी (सा.) cf. Partner २ जोडीदार (पु.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725