Discharge certificate
१ कार्यमुक्ति प्रमाणपत्र (न.) २ विमुक्ती प्रमाणपत्र (न.)
१ कार्यमुक्ति प्रमाणपत्र (न.) २ विमुक्ती प्रमाणपत्र (न.)
१ (as, a debt, liability) (ऋण) फेडणे, (ऋण) चुकते करणे, २ (as, one's functions, duties) पार पाडणे cf. Achieve ३ (to allow to leave) सुटका करणे, सोडून देणे ४ (as, from service) मुक्त करणे, मुक्त होणे ५ Law आरोपमुक्त करणे ६ Phys.& Chem. विसर्जन करणे, विसर्जन होणे, १ n.भारमुक्ततता (स्त्री.) २ मुक्तता (स्त्री.) ३ विमुक्ती (स्त्री.), Law आरोपमुक्ति (स्त्री.) cf. Acquittal ४ Phys. & chem. विसर्जन (न.)
विवेचकदृष्टी (स्त्री.) cf. Judgment
विवेचक दृष्टीने पाहणारा
१ विवेचक दृष्टीने पाहण्याजोगा २ स्पष्टपणे पाहण्याजोगा
१ विवेचक दृष्टीने पाहणे २ स्पष्टपणे पाहणे
१ काढून टाकणे २ टाकून देणे
१ (in case of moon) बिंब (न.) २ (of a gramophone) तबकडी (स्त्री.)
संवितरक (सा.)
१ संवितरण (न.), बटवडा (पु.) २ (in pl.) संवितरित रकमा (स्त्री.अ.व.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725