Discipline
१ शिस्त (स्त्री.) २ अनुशासन (न.), v.t. १ शिस्त लावणे २ अनुशासन करणे cf. Punish
१ शिस्त (स्त्री.) २ अनुशासन (न.), v.t. १ शिस्त लावणे २ अनुशासन करणे cf. Punish
शिस्तभंगाबद्दल उपाययोजना (स्त्री.)
शिस्तभंगाची कार्यवाही (स्त्री.)
१ शिस्तविषयक २ शिस्तभंगाचा
शिस्तप्रिय (सा.), शिस्तीचाभोक्ता (पु.)
शिष्य (पु.)
कर्तव्यपालन (न.), कर्तव्य पार पाडणे (न.)
ऋणमुक्त नादार (सा.)
मुक्त ऋणको (सा.)
१ सुटका झालेला, मुक्त २ पार पडलेला
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725