Exposition

१ उघडकीस आणणे (न.), प्रकाशात आणणे (न.) २ स्पष्ट करुन सांगणे (न.), विवृत्ति (स्त्री.) ३ प्रदर्शन (न.)

Expose

१ उघडा टाकणे, उघड्यावर टाकणे २ (to make known as a plan or a secret or to disclose faults or crime of a person)उघडकीस आणणे, प्रकाशात आणणे ३ (to display or exhibit) प्रदर्शित करणे ४ (to put up for sale) विक्रिसाठी मांडणे ५ (to submit to an influence as of light weather)(प्रकाशात, हवेत) ठेवणे