Extend

१ (to prolong) लांबवणे २ (to stretch out) लांबणे, वाढवणे, वाढणे ३ विस्तार करणे, विस्तार होणे ४ (to offer accord as inviationetc.) देणे

Exquisite

१ अत्युकृष्ट(as in : exquisite beauty अत्युकृष्ट सौदर्य) २ पराकाष्ठेचा(as in : exquisite delight पराकाष्ठेचा आनंद) ३ अतीव(as in : exquisite pain अतीव वेदना)