Ground

१ भू (स्त्री.), भूमि (स्त्री.), जमीन (स्त्री.) २ स्थल (न.) ३ आधार (पु.) ४ कारण (न.) ५ मैदान (न.), cf. Aeronauticsभूमिस्थ करणे

Gross

ग्रोस (पु.) adj. १ (entire) अत्यंत (as in :gross impertinence अत्यंत धॄष्टता) २ ढोबळ (as in : gross mistake ढोबळ चूक) ३ (unrefined, coarse, indecent) अर्वाच्य, अशिष्ट (as in :gross abuseअर्वाच्य शिवीगाळ) ४ अक्षम्य (as in : gross negligence अक्षम्य हयगय) ५ एकूण (as in :gross profit एकूण नफ़ा) ६ ठोक (as in :gross purchase ठोक खरेदी) ७ स्थूल