Key

१ किल्ली (स्त्री.) २ (of a typewriter) कळ (स्त्री.) ३ (a book of solutions or system for solving cipher, code, etc.) विवरणी (स्त्री.)

Keep

१ ठेवणे २ (to preserve maintain) परिरक्षण करणे, सांभाळून ठेवणे ३ (to conduct or carry) चालवणे (as in : to keep a shop दुकान चालवणे) ४ (to observe, to fulfil) पालन करणे ५ (to reserve)राखून ठेवणे ६ राहणे (as in : to keep doing करत राहणे), n.राख (स्त्री.), रखेली (स्त्री.)