Kill

१ ठार मारणे २ (दुख, वेदना वगैरे यांचा) नाश करणे, n.Hunting १ शिकार (स्त्री.) २ गारा (पु.)

Kick

१ लाथ (स्त्री.) २ (stimulus, pungency) खुमारी (स्त्री.) ३ (the recoil as of a gun etc. ;a jerk) झटका (पु.), v.t. लाथ मारणे