Sheet glass
तावदानी काच (स्त्री.)
तावदानी काच (स्त्री.)
१ (कागद काच कापड वगैरे यांचा) मोठा तुकडा (पु.) २ पत्रा (पु.) ३ चादर (स्त्री.) ४ Geol. (a sill) स्तर (पु.)
१ निखालस २ (without a slope very steep) उभा, सरळ ३ केवळ
मेष पैदास (स्त्री.)
मेंढी (पु.), मेंढी (पु.), (as pl.) मेंढ्या (स्त्री.अ.व.), (in comb.)मेष (पु.अ.व.)
१ छपरी (स्त्री.) २ (used in comb) -पात (पु.) (as in : bloodshed रक्तपात), v.t. १ पाडणे २ गाळणे ३ गळून पडणे, (as in : to shed tears अष्रू ढाळणे) ४ ढाळणे ५ (as to throw take off)) बाहेर फेकणे ६ (to diffuse) पसरवणे
पेंढ्या बांधणे
१ म्यान (न.) २ आच्छादन (न.)
कातरणारा (पु.), भादरणारा (पु.)
कातरणे, भादरणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725