Shock
धक्का (पु.) झटका (पु.) आघात (पु.), v.t.& i. १ धक्का बसणे २ हबकणे
धक्का (पु.) झटका (पु.) आघात (पु.), v.t.& i. १ धक्का बसणे २ हबकणे
(of fishes swimming in company) माशांची झुंड (स्त्री.), मत्स्यपुंज (पु.)
कापणे, हुडहुडी भरणे, थंडीने कुडकुडाणे
(जबाबदारी)टाळणारा (पु.), अंगचोर (सा.),
टाळणे, अंग चोरणे
जहाजे बांधण्याचा कारखाना (पु.), नौनिर्मितिस्थान (न.)
नौभंग (पु.)
टापटिपीचा, ठाकठीक, adv. टापटिपीने
नौवहन अभिकर्ता (पु.)
१ नौभरण (न.) २ नौवहन (न.), जहाज वाहतूक (स्त्री.) ३ जहाजे (न.अ.व.), नौका समूह (पु.), गलबते (न.अ.व.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725