Siphon
निनाल (स्त्री.), वक्रननलिका (स्त्री.)
निनाल (स्त्री.), वक्रननलिका (स्त्री.)
कर्जनिवारण निधि (पु.)
१ बुडवणे, बुडणे २ अखेरचे क्षण मोजणे ३ (to penetrate) रुतणे, भिनणे ४ दबणे, खोल जाणे, बसणे ५ (to decline) उतरणे, घसरणे, खालावणे ६ खचणे, खंगणे ७ (to dig as, a well, etc.) खोदणे ८ (to invest) गुंतवणे ९ (to reduce as a debt) कमी करणे, n. १ सांडवणी (स्त्री.) २ (a basin) कुंडी (स्त्री.)
१ (of evil omen, inauspicious) अमंगळ २ (ill-looking, malignant) भेसूर ३ (dishonest, crooked) कपटी
विशेषपणे
१ अद्वितीय, विशिष्ट २ Gram.एकवचनी ३ व्यक्तिशः (as in : all and singular सर्व मिळून आणि व्यक्तिशः) ४ (as, in behaviour) तर्हेवाईक, n.Gram.एकवचन (न.)
१ एकशः, एकएक २ एकट्याने, मदतीवाचून
एकच संक्रमणीय मत (न.), एकल संक्रमणीय मत (न.)
निवडून वेगळे करणे cf. Choose
१ एकहाती, दुसर्याची मदत नसणारा, स्वतः २ असहाय
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725