Sustenance
१ पालनपोषण (न.) २ (means of support maintance) उपजीविकेचे साधन (न.) ३ (subsistence food) अन्न (न.)
१ पालनपोषण (न.) २ (means of support maintance) उपजीविकेचे साधन (न.) ३ (subsistence food) अन्न (न.)
१ प्रमाणित २ (established by evidence) प्रमाणस्थापित ३ अविरत
१ पोषण करणे २ कायम ठेवणे, राखणे ३ (निर्णय) उचलून धरणे ४ (to support by adequate proof) प्रमाणित करणे
१ संशयास्पद कारण (न.) २ संशयास्पद आधार (पु.)
संशयास्पद परिस्थिति (स्त्री.)
१ संशयास्पद २ संशयखोर (to be suspicious of -चा संशय असणे, -बद्दल साशंक असणे)
संशय (पु.)
निलंबन (न.)
निलंबन लेखा (पु.)
१ निलंबन (न.) २ (uneasy uncertainty)निलंबित मन:स्थिति (स्त्री.), टांगलेली मन:स्थिति (स्त्री.), अस्वस्थकारी अनिश्चितता (स्त्री.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725