Tendency
प्रवृत्ति (स्त्री.), कल (पु.)
प्रवृत्ति (स्त्री.), कल (पु.)
हेतूग्रस्त
१ (to take care of) जोपासना करणे, राखणे, पाळणे २ कल असणे, कडे प्रवृत्ती असणे
(a body of tenants) कुळे (न.अ.व.)
१ रहाण्यास योग्य २ मनुष्यवस्तीलायक
१ (one who pays rent for any holding) भाडेकरी (सा.), भाडेकरू (सा.), खंडकरी (सा.) २ (as a tenant farmer) किसान (पु.) ३ Law (one who holds land under another) कूळ (न.), v.t.& i. १ (to hold as a tenant ; to occupy) वहिवाट करणे २ (to dwell) (भाड्याने) रहाणे
कुळवहिवाट अधिकार (पु.)
१ Law (a temporary occupation or holding of land by a tenant) कुळवहिवाट (स्त्री.) २ (in case of property other than lands) भाडेदारी (स्त्री.) ३ कुळवहिवाटीची मुदत (स्त्री.), भाडेदारीची मुदत (स्त्री.)
१ आग्रहीपणा (पु.) २ चिवटपणा (पु.)
चिवटपणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725