Tendril
१ ताणा (पु.) २ Bot. सूत्रपर्ण (न.), प्रतान (न.)
१ ताणा (पु.) २ Bot. सूत्रपर्ण (न.), प्रतान (न.)
कोवळे वय (न.)
निविदा पद्धति (स्त्री.)
देऊ करणे (न.)
निविदा, प्रपत्र (न.)
१ निविदाकार (पु.) २ देणारा (पु.)
प्रदत्त मत (न.), दुबार नोंदलेले मत (न.)
प्रदत्त, दिलेला
१ (to make an offer to carry out work supply goods etc. at a stated price) निविदा देणे २ Law (to offer for acceptance esp. to offer in payment) देवू करणे, निविदान करणे ३ (to offer to present as a resignation) देणे, n. १ निविदा (स्त्री.) २ Law देऊ करणे (न.), निविदान (न.) ३ Naut.(a small vessel attending on a larger one) पुरवठ्याचे जहाज (न.) ४ Rly. इंजिनाचा) कोळशाचा व पाण्याचा डबा (पु.), adj. कोमल, नाजूक, कोवळा
१ हेत्वारोपत्मक (as in : tendentious report हेत्वारोपात्मक प्रतिवेदन) २ हेतूग्रस्त
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725