distress
v.t. १ दुःखी करणे, क्लेश देणे २ (कर, भाटक वगैरेंच्या वसुलीसाठी मालावर) अटकावणी लावणे cf. attach मालाची अटकावणी लावणे n. १ क्लेश (पु.) २ अटकावणी (स्त्री.)
v.t. १ दुःखी करणे, क्लेश देणे २ (कर, भाटक वगैरेंच्या वसुलीसाठी मालावर) अटकावणी लावणे cf. attach मालाची अटकावणी लावणे n. १ क्लेश (पु.) २ अटकावणी (स्त्री.)
v.t. (माल वगैरे) अटकावून ठेवणे cf. attach
विपर्यास संसूचन
n. विपर्यास (पु.), विरूपीकरण (न.)
n. विसर्जन (न.), बरखास्त करणे (न.), विलयन (न.)
v.t. १ भिन्नमत असणे, भिन्नमत होणे २ अमान्य करणे n. असंमति (स्त्री.), अमान्यता (स्त्री.) २ मतभिन्नता (स्त्री.), भिन्नमत (न.)
n. स्थूल मतभिन्नता (स्त्री.)
n. अनर्हता (स्त्री.)
v.t. १ विवाद करणे २ तंटा करणे ३ अमान्य करणे n. १ विवाद (पु.) २ तंटा (पु.)
(बाल गुन्हेगार) व्यवस्थाविषयक सुनावणी
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725