Mourning
१ दुखवटा (पु.) २ शोक (पु.) ३ सुतक (न.)
१ दुखवटा (पु.) २ शोक (पु.) ३ सुतक (न.)
मुख (न.), तोंड (न.), v.t. १ बकाबक खाणे २ अवडंबराने बोलणे ३ वाकुल्या दाखवणे
घास (पु.)
१ जंगम २ (changing from time to time) बदलणारा ३ (not fixed) चल
जंगम संपत्ति (स्त्री.)
चल संपत्ति (स्त्री.)
१ (to cause to change place or posture) हालवणे २ प्रचलित करणे (as in:to move the Supreme Court सर्वोच्च न्यायालयास प्रचालित करणे) ३ (to change the place or habitation) स्थलांतर करणे ४ (as, a bill of legislature, etc.) मांडणे ५ (as, the government) विनंती करणे ६ (to shake to stir)हलणे ७ फिरणे (as in : to move throughout India भारतात फ़िरणे), n. १ हालचाल (स्त्री.) २ स्थलांतर (न.) ३ (step taken to secure an object) पवित्रा (पु.), पाऊल (न.) (to be moved भारावणे, भारावून जाणे)
Movable
ठराव मांडणे
१ हालचाल (स्त्री.) २ स्थलांतर (न.) ३ येजा (स्त्री.) ४ (of the heart) स्पंदन (न.) ५ वाहतूक (स्त्री.), नेआण (स्त्री.) ६ चळवळ (स्त्री.), आंदोलन (न.) ७ (an act of volition) मनोव्यापार (पु.)
स्थलांतर नोंदपत्रिका (स्त्री.)
येजा नोंदवही (स्त्री.)
प्रस्तावक (पु.)
चलचित्र (न.)
१ गतिमान २ भारावून सोडणारा, हेलावून सोडणारा
गवत कापणे
१ गवत कापणारा (पु.) २ (mowing machine) गवतकापणी यंत्र (न.)
गवतकापणी (स्त्री.)
गवतकापणी यंत्र (न.)
(Master or Mister) श्री.(श्रीयुत)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725