Motor bus
बस (स्त्री.)
बस (स्त्री.)
मोटार भत्ता (पु.)
मोटार सायकल भत्ता (पु.)
१ ब्रीद (न.), ब्रीदवाक्य (न.) २ बोधपर वाक्य (न.)
१ साचा (पु.) २ (a woolly or fluffy growth on bread, cheese, etc.) बुरशी (स्त्री.) ३ मऊ सकस माती (स्त्री.), v.t.& i. १ आकार देणे, साच्यात घालून बनवणे २ बुरसवणे ३ बुरसटणे
साचेकार (पु.)
साचेकाम (न.)
बुरशी आलेला, कुबट
१ टेकाड (न.) २ स्तूपक (पु.)
१ चढणे, -वर जाणे, -वर चढणे, आरोहण करणे २ चौकटीत बसवणे ३ चढवणे ४ जडवणे
पर्वत (पु.), डोंगर (पु.)
डोंगरी तोफखाना (पु.)
१ गिरिवासी (सा.) २ गिर्यारोहक (सा.), v.i.गिर्यारोहण करणे
गिर्यारोहण (न.)
डोंगराळ
डोंगराळ प्रदेश (पु.)
आरोहक (सा.)
१ आरोहण (न.) २ बसवणे (न.)
दु:ख करणे, शोक करणे
१ शोकाकुल २ (as, sound) रडवा
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725