Movement

१ हालचाल (स्त्री.) २ स्थलांतर (न.) ३ येजा (स्त्री.) ४ (of the heart) स्पंदन (न.) ५ वाहतूक (स्त्री.), नेआण (स्त्री.) ६ चळवळ (स्त्री.), आंदोलन (न.) ७ (an act of volition) मनोव्यापार (पु.)