Mastery
वर्चस्व (न.), प्रभुत्व (न.)
वर्चस्व (न.), प्रभुत्व (न.)
चर्वण करणे, चावणे
चर्वण (न.)
हातरी (स्त्री.), चटई (स्त्री.)
१ (to be equal to) तोडीचा असणे, तोलाचा असणे २ (to equal ; to be able to compete with) बरोबरी करणे, पुरा पडणे ३ (to find an equal or counterpart to) जोड देणे ४ (to tream as equal) बरोबरीचा ठरवणे ५ (to correspond ; to fit in with ; to suit) जुळता असणे, n. १ सामना (पु.) २ जोड (स्त्री.) ३ आगकाडी (स्त्री.)
१ तोडीचा, तोलाचा २ जुळता
आगपेटी (स्त्री.)
अनुरुप आधार (पु.)
अनुरुप अनुदान (न.)
अप्रतिम, अद्वितीय, अतुल्य
१ सहायक (सा.) २ (a husband or wife) जोडीदार (सा.) ३ (a person at the head of labour) मुकादम (पु.) ४ Naut.(a deck office in the merchant marine ranking below the captain) उपतांडेल (पु.)
सामान (न.), साहित्य (न.), adj. १ भौतिक २ महत्वाचा, महत्वपूर्ण cf. Relevant ३ विशेष ४ सारभूत
महत्वाचे कारण (न.)
१ भौतिक सभ्यता (स्त्री.) २ भौतिक संस्कृति (स्त्री.) ३ भौतिक सुधारणा (स्त्री.)
महत्वपूर्ण पुरावा (पु.)
१ महत्वाची गोष्ट (स्त्री.) २ महत्वाची वस्तुस्थिती (स्त्री.)
१ भौतिक लाभ (पु.) २ महत्वाचा लाभ (पु.) ३ विशेष लाभ (पु.)
भौतिक वस्तू (स्त्री.अ.व.)
साकार करणे, मूर्त स्वरुप देणे cf. Realise साकार होणे
भौतिकवाद (पु.), जडवाद (पु.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725