Marine division
सागरी विभाग (पु.)
सागरी विभाग (पु.)
सागरी अभियांत्रिकी (स्त्री.)
नौविमा (पु.), सागरी विमा (पु.)
नाविक (पु.)
१ (of or pertaining to marrige) वैवाहिक cf.Matrimonial २ (pertaining to a husband) पतीचा (marital status विवाहित वा अविवाहित)
सागरी
सागरी वाहतूक (स्त्री.)
सागरी प्रदेश (पु.)
१ चिन्ह लावणे, खूण करणे२ लक्ष देणे, लक्षात ठेवणे ३ गुण देणे, n. १ चिन्ह (न.), खूण (स्त्री.) २ गुण (पु.) ३ लक्षण (न.) ४ अपेक्षित दर्जा (पु.)
१ चिन्हित २ उल्लेखनीय
चिन्हित धनादेश (पु.)
रेखक (सा.)
१ बाजार (पु.), हाट (पु.) २ बाजारपेठ (स्त्री.), v.t.& i. १ बाजार करणे, सौदा करणे २ बाजारात विक्रिसाठी मांडणे
विक्रेयता (स्त्री.)
पणनयोग्य, विक्रेय, विकाऊ
विक्रेय उत्पादित वस्तू (स्त्री, अ.व)
विक्रेय आधिक्य (न.)
पणनयोग्य हक्क (पु.)
हाट समिती (स्त्री.)
१ पणन (न.), खरेदीविक्री (स्त्री.) २ बाजार करणे (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725