Marshalling of the facts
तथ्यांची क्रमवार मांडणी (स्त्री.)
तथ्यांची क्रमवार मांडणी (स्त्री.)
दलदलीचा
दलदलीची जमीन (स्त्री.)
पेठ (स्त्री.), बाजार (पु.)
१ (of pertaining to or suited to war)लष्करी, युद्धविषयक २ (warlike brave) लढाऊ
लष्करी कायदा (पु.)
हुतात्मा (सा.)
हौतात्म्य (न.)
अद्भुभुत (न.), v.t.& i. अद्भुभुत वाटणे
अद्भुभुत
अद्भुभुत तर्हेने
मार्क्सवाद (पु.)
१ पुरुषजातीय २ (characteristic of a man robust bold) मर्दानी ३ Gram.पुल्लिंगी
मुखवटा (पु.), v.t. मुखवटा घालणे
दगडविटांनी बांधून काढणे, चिरेबंदी काम करणे, n.गवंडी (पु.)
१ (structure built by a mason)गवंडीकाम (न.) २ (art trade or work of a mason) चिरेबंदी काम (न.), adj. चिरेबंदी
चिरेबंदी इमारत (स्त्री.)
चिरेबंदी धरण (न.)
१ रास (स्त्री.), पुंज (पु.) २ समूह (पु.) ३ Phys.द्रव्यमान (न.), वस्तुमान (न.), v.t.& i. १ (to form into a mass) गोळा करणे २ (to assemble in masses) जमणे, adj. १ (of pertaining to or characteristic of mass or the masses) सामुदायिक (as in : mass education सामुदायिक शिक्षण) २ प्रचंड
कत्तल करणे, n.कत्तल (स्त्री.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725