take up the question with
-शी प्रश्नावर विचारविनिमय करणे
-शी प्रश्नावर विचारविनिमय करणे
लक्ष्य
तांत्रिक दोष
तांत्रिक चूक
तंत्रविशिष्ट ज्ञान
तंत्र अधिकारी
तांत्रिक मंजुरी
तारेचा पत्ता
तात्पुरती नेमणूक
दुबार नोंदलेले मत, प्रदत्त मत
तात्पुरता कार्यक्रम
पदावधि
अटी आणि शर्ती
विचारार्थ विषय
तथापि, त्या विभागाचा सल्ला असा आहे की, अशा प्रकारचा अध्यादेश काढण्याचा निर्णय शासनाला घ्यावा लागेल आणि असा अध्यादेश काढून अधिनियमात तातडीने सुधारणा करण्याची गरज राज्यपालांना पटवून द्यावी लागेल.
.............. या अधिनियमानुसार बसवण्यात आलेला कर, हा वेतन मिळवणाऱ्या व्यक्ती सोडून इतरांच्या बाबतीत, उत्पन्नावर आधारलेला नाही. वेतन मिळवणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत सुद्धा तो उत्पन्न गटांवर आधारलेला आहे, विशिष्ट उत्पन्नावर नव्हे.
वरील नागरी सुविधा, प्रकल्पविस्थापित व्यक्तींच्या नवीन गावठाणात संबंधित जिल्हा परिषदेमार्फत पुरविल्या जातात व त्यांचा खर्च संबंधित प्रकल्पाच्या निधीतून भागविला जातो. पाटबंधारे विभागाने ह्या सुविधांकरिता करावयाच्या खर्चाचे प्रमाण सध्या प्रकल्पनिधीच्या ०.१५ टक्के ठरविण्यात आले आहे.
वरील वस्तुस्थिती माननीय सदस्यांच्या निदर्शनास आणून त्यांना हा ठराव मागे घेण्याची विनंती करावी. त्यांनी तसे न केल्यास ठरावाला विरोध करावा.
वरील वस्तुस्थिती मंत्रिमंडळाच्या माहितीसाठी सादर.
वरील प्रस्ताव वित्त विभागाने संमत केल्यावर प्रस्तुत करण्यात आले आहेत.
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725