science and technology
विज्ञान आणि तंत्रशास्त्र
विज्ञान आणि तंत्रशास्त्र
राज्यशास्त्र (न.)
लोकप्रशासनाचे शास्त्र
शास्त्रीयदृष्ट्या विश्लेषण
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन
नागरी सेवेतील वैज्ञानिक, नागरी सेवेतील शास्त्रज्ञ
शास्त्रशुद्ध व्यवस्थापन आंदोलन, शास्त्रशुद्ध व्यवस्थापन चळवळ
शास्त्रीय समाजवाद
n. अग्रिम वार्ता (स्त्री.)
दग्धभू धोरण
n. १ प्राप्तांक (पु.) २ वीस (वस्तू, वगैरे) (न.) ३ गुणसंख्या (स्त्री.)
n. समुद्रतळ (पु.)
n. मुद्रा (स्त्री.)
सीटो (स्त्री.) (आग्नेय आशियातील राष्ट्रांची साम्यवादाच्या विस्ताराला आळा घालण्यासाठी अमेरिकेच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेली करार संघटना)
n. फुटून निघणे (न.)
दुसरी इंटरनॅशनल (इ. स. १८८९ मध्ये पॅरिस येथे भरलेली विविध युरोपीय देशातील सोशल डेमोक्रॅटिक पक्षांनी उभारलेली पुनर्रचित आंतरराष्ट्रीय कामगार संघटना)
प्रत्याघात क्षमता
दुय्यम नागरिक
n. प्रतिनियुक्ति (स्त्री.)
n. गुप्तता (स्त्री.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725