SEATO

सीटो (स्त्री.) (आग्नेय आशियातील राष्ट्रांची साम्यवादाच्या विस्ताराला आळा घालण्यासाठी अमेरिकेच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेली करार संघटना)