assets and liabilities
मत्ता व दायित्वे
मत्ता व दायित्वे
v.t. १ नेमून देणे, सोपवणे २ law अभिहस्तांकित करणे n. Law (as, an assignee) अभिहस्तांकिती (सा.)
adj. अभिहस्तांकनीय
adj. १ नेमून दिलेला, सोपवलेला २ अभिहस्तांकित
n. अभिहस्तांकिती (सा.)
ऋण अभिहस्तांकिती
n. १ नेमून दिलेले काम (न.), सोपवणी (स्त्री.) २ Law अभिहस्तांकन (न.) ३ Finance (in pl.) अभिहस्तांकित रकमा (स्त्री.अ.व.)
(also deed of assignment) अभिहस्तांकन विलेख
नुकसानभरपाईचे अभिहस्तांकन
ऋण अभिहस्तांकन
विमापत्राचे अभिहस्तांकन
n. अभिहस्तांकनकर्ता (पु.)
n. आत्मसात करणे (न.) cf. amalgamation
n. सहाय्य (न.)
v.t. & i. १(as, to join) सहयोगी होणे २ (as, to connect) संबंध जोडणे, संबंध असणे n. सहयोगी (सा.)
adj. १ सहयोगी २ एकत्रित झालेला
सहयोगी कंपनी
n. १ संघ (पु.) २ साहचर्य (न.)
संस्था, निकाय
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725