ascertained goods
१ खात्री करून घेतलेला माल २ निश्चित करून घेतलेला माल
१ खात्री करून घेतलेला माल २ निश्चित करून घेतलेला माल
n. (as, assembling a machine or its parts) जुळवणी (स्त्री.)
१ (as, a stage of mass production during which parts of machine, etc. are progressively assembled) जुळवणी कार्य यंत्रणा २ Mech. जुळवणी यंत्रसमुच्चय ३ जुळवणी साखळी
संकलन बाजार
(as, of production) जुळवणी अवस्था
v.t. अनुमती देणे n. अनुमति (स्त्री.)
v.t. १ (to fix the amount of as a tax or fine)आकारणी करणे २ (to estimate the value of, esp. for taxation)मूल्य निर्धारण करणे, निर्धारण करणे
मूल्यन करणे
निर्धारित करणे
अंदाज करणे, अंदाजणे
मूल्यमापन करणे
n. १ आकारणीयोग्यता (स्त्री.) २ निर्धारणीयता (स्त्री.)
adj. १ आकारणीयोग्य २ निर्धारणीय
adj. १ आकारित, आकारलेला २ निर्धारित
n. १ करपात्र व्यक्ति (स्त्री.) २ निर्धारिती (सा.)
n. १ (act of assessing)आकारणी करणे (न.) २ मूल्यनिर्धारण (न.), निर्धारण (न.) cf. valuation ३ (the amount assessed) आकारणी (स्त्री.) ४ (as, a tax) निर्धारित कर (पु.)
नुकसानभरपाईचे निर्धारण
१ कर आकारणी २ कर निर्धारण
n.(one who makes an assessment) निर्धारक (सा.)
n. pl. मत्ता (स्त्री.) cf. wealth
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725