derivate
n. अनुजात (न.)
n. अनुजात (न.)
adj. अनुजात, विकलज n. १ अनुजात (न.), साधित (न.) २ विकलज (पु.), विकलनांक (पु.)
१ अनुजात ठेव २ अनुजात निक्षेप
v.t.&.i १ प्राप्त करणे २ साधित करणे, व्युत्पन्न करणे
adj. १ प्राप्त झालेला २ साधित, व्युत्पन्न
(where the demand for one commodity is the direct result of the demand for another) अनुजात मागणी, पराश्रित मागणी
n. वंशज (सा.)
१ उद्भव (पु.) २ वंशपरंपरा (स्त्री.), वंश (पु.)
n. वर्णन (न.)
adj. वर्णनात्मक, वर्णनपर
वर्णनात्मक अर्थशास्त्र
n. संकल्पचित्र (न.) cf. pattern
प्रयोगाचे संकल्पन
dispatch
n. निर्विशेषीकरण (न.)
n. मुक्कामस्थळ (न.)
v.t. १ खोळंबा करणे २ (as, goods, money, etc.) निरुद्ध करणे ३ Law (as, persons usu. on political grounds) स्थानबद्ध करणे
adj. १ थांबवलेला २ निरूद्ध केलेला ३ Law स्थानबद्ध
n. १ थांबवणे (न.), अडवणूक (स्त्री.), खोळंबा (पु.) २ Law स्थानबद्धता (स्त्री.)
v.t.&.i अवनती होणे, ऱ्हास होणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725