dense
adj. घन
adj. घन
n. घनता (स्त्री.)
लोकसंख्येची घनता
n. विभाग (पु.)
adj. विभागीय
विभागीय लेखा
(also department stores) (the distinguishing feature of this type of retail business is that it is really a group of shops all under one roof and one management) विविध वस्तुभांडार, एकछत्री भांडार cf. shop
v.i. १ अवलंबून असणे २ (to trust; to be certain about) विश्वसून असणे, भरवसा बाळगणे
adj. १ अवलंबण्याजोगा, अवलंबून राहण्याजोगा २ भरवशाचा
n. (also dependent) अवलंबून असणारा (पु.), अवलंबित (सा.) adj. अवलंबी, परावलंबी
n. पराधीनता (स्त्री.), परावलंबन (न.)
परावलंबन परिणाम
अवलंबिता दर आणि बचत दर
अवलंबन गुणोत्तर
v.i. रिकामा करणे, कमी करणे,अपचय करणे
adj. रिक्त, कमी केलेला, अपचयित
n. रिकामा होणे (न.), कमी होणे (न.), अपचय (पु.)
संचिति अपचय
v.t. &.i. १ निर्जन करणे, निर्जन होणे २ वस्ती उठवणे
n. निर्जनीकरण (न.), निर्जनीभवन (न.), लोकसंख्येची घट (स्त्री.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725