defamatory utterance
बदनामीकारक वक्तव्य, निंदानजक वक्तव्य, निंदाव्यंजक वक्तव्य
बदनामीकारक वक्तव्य, निंदानजक वक्तव्य, निंदाव्यंजक वक्तव्य
Defence खोलवर बचाव
संरक्षण पत्रकारिता
Sports गतवर्षीचा विजेता
adj. Sports, in general बचावात्मक (as in : defensive play बचावात्मक खेळ)
Sports : Bridge बचाव बोली
(artillery) Defence बचावात्म गोळीबार
Sports : Bridge बचावाची चढ बोली
बचावात्मक खेळ
v.t. लांबणीवर टाकणे
Edit. सारशीर्ष (न.) (ज्यात मजकुराचा संक्षेप देण्यात आलेला आहे असा मथळा)
n. विपर्णन (न.), पानगळ (स्त्री.)
v.t. Broad. (दृक्, श्रुति फीत) स्वच्छ करणे, पुसून टाकणे
n. Print. टेकण (न.) (अक्षरे ओळीत बसण्यासाठी)
Sports : Diving काठिण्य गुण
n. Mass Comm. अवमानवीकरण (न.), यांत्रिकीकरण (न.) (यंत्रयुगाच्या परिणामस्वरूप मानवी मूल्यांचा ऱ्हास होणे.)
n. निर्जलीकरण (न.)
v.t. (abbr. of delete) वगळणे (as in : para del परिच्छेद वगळणे), गाळणे
(also suspense lead) उत्कंठावर्धक वृत्तशीर्ष (उत्कंठा टिकवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी किंवा वृत्त अखेरपर्यंत राखून ठेवणे.)
१ विलंबित फलित २ कालांतरित प्रतिफल
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725