databank
n. Comp. Sci. संदर्भ संचयिका (स्त्री.)
n. Comp. Sci. संदर्भ संचयिका (स्त्री.)
n. बातमीच्या उगमस्थानाचे गाव व दिनांक (पु.), दिनांक-गाव ओळ (स्त्री.)
(abbr. DPR) दिवसपाळीचा दर
n. Broad. दिनभाग (पु.)
n. दिवसपाळी (स्त्री.) cf. nightside
१ Broad. (District Broadcasting System) थेट ध्वनिक्षेपण प्रणाली, थेट प्रसारण प्रणाली २ Satt. Comm. (abbr. of direct broadcast satellite) थेट प्रक्षेपण उपग्रह, थेट ध्वनिक्षेपण उपग्रह
adj. (news matter which has been ‘killed’, hence can not be used in the newspaper) रद्द
निःशब्द शांतता, नीरव शांतता
n. निर्धारित कालमर्यादा (स्त्री.), शेवटची तारीख (स्त्री.)
टाळ्यांचा कडकडाट
Sports : Basketball, Cricket, etc. बाद चेंडू
n. क्रयविक्रयी (पु.) cf. agent
Pub. Rel. १ उत्पादक चिह्र २ विक्रेत्याची मुद्रा
v.t. Pub. Rel. अनुभव मुलाखत घेणे (सैनिक युद्धभूमीवरून परत आल्यानंतर त्याची मुलाखत घेणे हा मूळ अर्थ; सध्या यामध्ये, जनतेच्या कलासंबंधी संस्था सदस्याची मते जाणून घेण्यासाठी त्यांच्या मुलाखती घेणे याचा अंतर्भाव होतो.)
n. Comp. Sci. (as, bugs) प्रमादशोधन (न.) चुका दुरुस्ती (स्त्री.)
द्विस्तरीय चित्रण
n. Sports : Athletics दशघटक स्पर्धा (स्त्री.)
n. सभ्यता (स्त्री.)
सभ्याचार
प्रतिष्ठा
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725