dias
platform
platform
लक्षवेधी पत्र, लक्षवेधी कार्ड (इतर कार्डापेक्षा वेगळेपणाने उठून दिसण्यासाठी सरळ रेषेत कापण्याऐवजी वेगळ्या आकारात कापलेले कार्ड)
Broad. विस्तारित प्रकाश
n. Photog. विसरक (पु.) (प्रकाशाची प्रखरता कमी करण्यासाठी वापरण्यात येणारे जिलेटिन किंवा पडदा)
n. १ विस्तार (पु.) २ प्रसार (पु.) (as in : diffusion of information माहिती प्रसार)
माहिती प्रसार
हक्काचा विस्तार
n. सारसंग्रह (पु.) cf. periodical
n. १ Comp. Sci. अंकचिह्न (न.) २ Math. अंक (पु.) (मूळ संख्येपेक्षा कमी असलेले अऋणात्मक पूर्णांकापैकी एक अंक दर्शविण्यासाठी वापरण्यात आलेले संचिह्न. उदा. दशांश लेखनातील ० ते ९ यापैकी कोणतेही एक संचिह्न)
adj. १ Math. अंकीय २ Comp. Sci. अंकचिह्नीय (अंकाच्या स्वरूपातील आधारसामग्री)
Comp. Sci., Mass Comm. अंकरूप माहिती (अंकांमध्ये रूपांतरित करण्यात आलेली कोणतीही माहिती. शब्दांचे अंकांत रूपांतर करण्यासाठी संगणकात दुहेरी पद्धतीचा वापर करण्यात येतो.)
Comp. Sci. छायाक्षर (न.)
n. प्रतिष्ठा (स्त्री.) cf. defency
n. Gen. द्विसंकर (पु.)
v.t. विवेचन करणे
n. Print. (abbr. of direct lithography) थेट शिळामुद्रण (न.)
Sports (failing light) अंधुक प्रकाश, अपुरा प्रकाश, मंद प्रकाश
n. Photog. मंदक (पु.) (इच्छेनुसार प्रकाशाची तीव्रता कमी जास्त करण्यासाठी वापरण्यात येणारी यांत्रिक क्लृप्ति)
n. Print. (generally, any typographical ornamentation) मुद्राक्षर अलंकरण (न.)
(the shortest dash) लघुतम जोडरेषा cf. end dash
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725