diplomatic move
मुत्सद्देगिरीचा पवित्रा, डावपेचात्मक पवित्रा
मुत्सद्देगिरीचा पवित्रा, डावपेचात्मक पवित्रा
Advt. (printed advertising other than that which appears in publications) जाहिरात पत्रक
(abbr. DBS) थेट ध्वनिक्षेपण उपग्रह, थेट प्रक्षेपण उपग्रह
(also live broadcasting) थेट प्रक्षेपण
थेट लाथ, थेट पदाघात, प्रत्यक्ष लाथ, प्रत्यक्ष पदाघात, Sports : Football थेट लाथ, प्रत्यक्ष लाथ, थेट पदाघात, प्रत्यक्ष पदाघात
Print. (abbr. dilitho) थेट शिळामुद्रण
टपाली जाहिरात, टपाली विज्ञापन
Advt. शीघ्र कृतिप्रवण जाहिरात
Broad. विशिष्ट एकदिक् ध्वनिग्राहक
n. दिग्दर्शक (सा.)
n. विषयसूची (स्त्री.), दर्शिका (स्त्री.)
Advt. (printed advertising other than that which appears in publications) निर्देशिकेतील जाहिरात
n. कळी खुडणे (न.)
n. (Amer. spe. disk) Print. तबकडी (स्त्री.)
Comp. Sci. मुद्रिका चलित्र (मुद्रिका फिरवणाऱ्या तबकडीसारखी रचना असलेला व मुद्रिका संच ठेवलेला यंत्राचा भाग)
(also deejay) Broad. गीतमाला सूत्रधार
Comp. Sci. मुद्रिका संच (आधारसामग्री किंवा मजकूर साठवण्यासाठी वापरण्यात येणारा चुंबकीय मुद्रिकांचा संच)
Comp. Sci. मुद्रिका संचय, मुद्रिका साठवण (संगणकाला आधारसामग्री पुरवणारी चुंबकीय फीत किंवा मुद्रिका यासारखे साधन)
v.t. Sports : Bridge कटाप करणे
n. Sports क्रीडाशाखा (स्त्री.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725