copy log
Edit. मजकूर नोंदवही
Edit. मजकूर नोंदवही
Advt. जाहिरात आराखडा
(paper on which editorial matter is typed or written, frequently interleaved with carbon paper to provide blacks) कॉपी कागद
Advt. जाहिरात योजना
१ मजकुराधार (पु.) २ Advt. जाहिरात धोरण
Advt. जाहिरात धोरण
copy editor
मूळ प्रत वाचन
बातम्यांची यादी, वृत्त अनुसूची, लेख अनुसूची
मजकुराचा कागद
प्रत रचना, मजकूर रचना
(in terms of copywriting how to present the ad to the target market) संहित शैली
Advt. संहिता तपासणी, जाहिरात चाचणी (जाहिरात संदेशाची परिणामकारकता वाढवणाऱ्या आधारसामग्रीचे पद्धतशीरपणे संकलन करणे, ती अभिलेखबद्ध करणे व तिचे विश्लेषण करणे.)
Advt. पूर्वचिंतन (जाहिरातीचे)
१ संहितालेखन (न.) २ जाहिरात लेखन
n. Print. चित्रफलक (पु.)
n. (also slot) वृत्तकक्ष (पु.)
n. (the proof reader’s assistant) मूळ प्रत वाचक (सा.), मुद्रितशोधक सहायक (सा.)
n. नकलनवीस (सा.) cf. scrivener
n. १ कॉपीराईट (पु.) २ स्वामित्वाधिकार (पु.) ३ मालकी हक्क (पु.) ४ पुनर्मुद्रणाधिकार (पु.) ५ रचनास्वत्व (न.) ६ प्रकाशन अधिकार (पु.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725