configuration
n. Mass Comm. अर्थाविशेष (पु.), संविन्यास (पु.), सरूप (न.) (वाक्यामधील प्रत्येक शब्दाच्या वेगळ्या अर्थापेक्षा संपूर्ण वाक्याचा अर्थ अधिक असणे.)
n. Mass Comm. अर्थाविशेष (पु.), संविन्यास (पु.), सरूप (न.) (वाक्यामधील प्रत्येक शब्दाच्या वेगळ्या अर्थापेक्षा संपूर्ण वाक्याचा अर्थ अधिक असणे.)
n. अभिसंगति (स्त्री.), सुसंगतता (स्त्री.)
n. Mass Comm. संघ (पु.), समूह (पु.), गट (पु.) (निरनिराळ्या कंपन्यांची मालकी स्वतःकडे ठेवणारे महामंडळ किंवा इतर व्यावसायिक गट)
n. Mass Comm. एकरूपता (स्त्री.), सुसंगती (स्त्री.) (संदेशवहनातील तंतोतंत अचूकता)
n. pl. Typo. जोड मुद्राक्षरे (न.अ.व.), जोडाक्षरे (न.अ.व.)
n. लक्षितार्थ (पु.)
(also teaser headline) Edit. सूचक शीर्षक
सूचितार्थ (पु.)
Psych. बोधमन (न.)
n. जाणीव (स्त्री.)
n. Defence सक्तीची सैन्यभरती (स्त्री.)
n. Mass Comm. (सर्वमान्य) कल (पु.)
n. Pub. Rel. रुचिस्थैर्य (न.) (जनतेच्या सध्याच्या मताला पाठिंबा देणे व ते बदलण्यास प्रतिबंध करणे.)
Sports भक्कम बाजू
n. कट (पु.)
n. कट करणारा (पु.)
n. कायम मजकूर (पु.)
n. Law १ संविधान (न.) २ घटना (स्त्री.)
घटनापीठ ( न.)
सांविधानिक चळवळ, सांविधानिक आंदोलन, सनदशीर चळवळ, सनदशीर आंदोलन
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725