cover story
Mag. Edit. आमुख कथा, मुखपृष्ठ कथा
Mag. Edit. आमुख कथा, मुखपृष्ठ कथा
n. वार्तांकन (न.) २ Pub. Rel. व्याप्तिक्षेत्र (न.)
Broad. Advt. केंद्र क्षेत्र
Sports : Cricket खेळपट्टी झाकणे
गर्भित संदेश, अग्रकट संदेश
n. गुराखी (पु.)
मध्यवर्ती प्रक्रिया केंद्र, मध्यवर्ती संस्करण यंत्रणा (निविष्टी, निष्पत्ती आणि स्मृतिकोष यावर नियंत्रण ठेवणारा संगणकाचा भाग)
n. यारी (स्त्री.)
Broad. यारी अवचालन
Broad. यारी उच्चालन (कॅमेरा वर, खाली करण्यासाठी यारी) (कॅमेऱ्याची उंची जास्त किंवा कमी करून शॉट घेण्याच्या क्रियेला crane up किंवा crane down असे म्हणतात.)
सुरकुती कागद
n. Broad. अनर्थ (पु.) Comp. Sci. आपत्ति (स्त्री.)
n. दुमडणे (न.)
सर्जनशील जाहिरात, कल्पक जाहिरात
n. सर्जनशील (स्त्री.)
n. विश्वासार्हता (स्त्री.)
creditline
सहकारी पत संस्था
(also credit) १ आभार पंक्ति २ (as, a line acknowledging the source of a story) सूत्रोल्लेख (पु.)
n. सावकार (पु.), धनको (सा.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725