constructive journalism
विधायक पत्रकारिता
विधायक पत्रकारिता
१ संमंत्रणा सेवा २ मार्गदर्शन सेवा
adj. १ संमंत्रण- २ मार्गदर्शनपर
Pub. Rel. ग्राहक विश्लेषण
Pub. Rel. ग्राहक प्रवृत्ति
Pub. Rel. उपभोग्य माल (पु.), ग्राहकोपयोगी वस्तू (स्त्री.अ.व.), ग्राहकोपयोगी माल (पु.)
ग्राहक पत्रकारिता
Pub. Rel. ग्राहक प्रतिसाद चाचणी, परिणामकारकता चाचणी (जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर वाचकांची प्रत्यक्ष किंवा डाकेद्वारे मुलाखत घेऊन, अशा जाहिरातीची परिणामकारकता निश्चित करण्याची पद्धती)
Mag. Edit. ग्राहकपत्रिका (स्त्री.)
Pub. Rel. ग्राहकपेठ (स्त्री.)
Pub. Rel. ग्राहकोपयोगी वस्तु सुरक्षा आयोग
Pub. Rel. ग्राहक प्रतिमा
Pub. Rel. १ ग्राहक मानसशास्त्र २ ग्राहक मनोधारणा
n. Pul. Rel. १ ग्राहकवाद (पु.) २ उपभोग प्रवृत्ती (स्त्री.)
Photog. स्पर्श मुद्रक (यंत्र)
न्यायालयाचा अवमान
१ आशय विश्लेषण २ विषय विश्लेषण
n. pl. Print. १ अनुक्रमणिका (स्त्री.), अनुक्रम (पु.) २ आशय (पु.)
Mag. Edit. अनुक्रमणिका पृष्ठ (न.)
n. संदर्भ (पु.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725