compositor
n. Print (abbr. comp) जुळारी (सा.)
n. Print (abbr. comp) जुळारी (सा.)
n. Agric. सेंद्रिय खत (न.), कंपोस्ट खत (न.)
adj. सर्वंकष, सर्वसमावेशक
उपान्त्य प्रत
Sports :Diving अनिवार्य सूर (पु.अ.व.)
n. Comp. Sci. संगणक (पु.), संगणित्र (न.), कॉम्प्युटर (पु.)
संगणक कल्पनाचित्र
Comp. Sci. संगणक मुद्रक
comp. Sci. संगणक मुद्रित प्रत
Comp. Sci. संगणक प्रायोजना, संगणक कार्यसंच (संपूर्ण संगणकाचे नियंत्रण करील असा साठवलेल्या आदेशांचा संच)
n. संकेंद्रण (न.)
n. १(ageneral notion) कल्पना (स्त्री.) २ ( a thing conceived) संकल्पना (स्त्री.)
n. अमूर्तीकरण (न.), कल्पनारूप देणे (न.)
त्रोटक वृत्त, संक्षिप्त वृत्त
v.t. संक्षेप करणे
१ संघनित दूध २ आटीव दूध
अरुंद मुद्राक्षर, अरुंद मुद्र, अरुंद टंक, आवळ मुद्राक्षर, आवळ वळणाचे मुद्राक्षर
n. Broad. Journ., Photog. नाभियक (न.) (मर्यादित क्षेत्रांमध्ये प्रकाश संकेंद्रित करण्यासाठी वापरण्यात येणारे मोठे भिंग)
Psych. अभिसंधित प्रतिक्षेप
Pub. Rel. सभेचा अहवाल, संमेलन प्रतिवृत्त
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725