cold storage
शीतगृह (न.)
शीतगृह (न.)
Typo. (Amer.) छाया जुळणी, (Brit.) सुटा टंक
n. चित्रमेळ (पु.) (वृत्त प्रसारणाच्या वेळी सहाय्यासाठी छायाचित्रे, वर्तमानपत्रातील ठळक शीर्षके किंवा मुद्रित वृत्त यांची कार्डावर चिकटवून केलेली आकर्षक, कलात्मक रचना)
n. Print. ताळा (पु.), क्रमपडताळणी (स्त्री.)
अनुक्रमित भित्तिचित्रे, क्रमवर्ती भित्तिचित्रे
n. निरूपण (न.) v.t. पडताळणी करणे
Agric. सामूहिक शेती
n. Print. मुद्रणनिर्देश (पु.)
(also color), v.t. वृत्त (Amer.) १ खुलवणे, उठावदार करणे २ रंग भरणे, मसाला भरणे ३ अतिरंजित करणे
रंगीत पृष्ठ, रंगीत पान
Advt. रंगीत (जाहिरात) दरश्रेणी
Print. रंग विभक्तीकरण, रंग विभाजन, रंग विलगीकरण, रंग विलगन
अतिरंजित वृत्त
रंगमान (न.)
१ मसालेदार वृत्त २ उठावदार वृत्त ३ चुरचुरीत वृत्त, खमंग वृत्त, चमचमीत वृत्त
unit, n. (abbr. col) स्तंभ ( पु.), रकाना (पु.), सदर (न.)
Advt. स्तंभ सें.मी. दर
Advt. स्तंभ (सें.मी.) सेंटिमीटर
स्तंभ रेघपट्टी, Print. स्तंभपट्टी (स्त्री.), स्तंभ रेघपट्टी, छेदक रेघपट्टी
columnist
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725